Adarsh Shinde's Latest Song : ‘सरसेनापती हंबीरराव’ शीर्षक गीत प्रेक्षकांच्या भेटीला | Sakal Media
2022-05-02 224
‘सरसेनापती हंबीरराव’ या महाराष्ट्राचा महासिनेमाचे शीर्षक गीत प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. 'सरसेनापती हंबीरराव' हा शब्द उच्चारताच आपल्या डोळ्यासमोर महापराक्रमी, शस्त्र निपुण, युद्धकला पारंगत असे भारदस्त व्यक्तिमत्त्व उभे राहते.